School Building 1 School Building 2 School Building 3

"शिक्षण हाच धर्म"

आपले स्वागत आहे! ग्रामीण भागातील गरीब शेतकरी व कामगार वर्गाच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे — संस्था 1996 साली स्थापन. आम्ही बालकांना सुसंस्कृत व आधुनिक शिक्षण देण्यावर भर देतो. खालील विभागांमधून अधिक माहिती मिळवा

अधिक माहिती

About / संस्थेबद्दल

श्री. नागलिंगय्या स्वामी यांनी 1996 साली ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थी व शेतकऱ्यांच्या मुलासाठी सामाजिक व आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी "श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण प्रदायक समाजसेवी संस्था" ची स्थापना केली. संस्था शिक्षण, संस्कार आणि सामाजिक कार्यात सक्रिय आहे.

Vision

सर्वाना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे.

Academics / शैक्षणिक

Management / संस्थेचे पदाधिकारी

क्र.नावपत्तापद
1नागय्या शिवय्या स्वामीरा. दिंडूर, पो. धोत्री, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूरअध्यक्ष
2शिवराज नागलिंगय्या स्वामी रा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूरउपाध्यक्ष
3राहूल नागय्या स्वामीरा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूरसचिव
4संजिवनी नागलिंगय्या स्वामी रा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर सहसचिव
5 शांतय्या शरणय्या हिरेमठरा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूरकोषाध्यक्ष
6सोमनाथ शरणय्या हिरेमठरा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूरसदस्य
7 शरणप्पा गुरुपदअप्पा कांदेरा. अक्कलकोट, ता. अक्कलकोट, जि. सोलापूरसदस्य

Teachers & Staff / शिक्षक व कर्मचारी

क्र.नावपदपदवी
1श्री. गणेश देविदास बंडगरमुख्याध्यापकM.A., B.Ed.
2श्री. सिद्धाराम रूपसेन घोडकेसहशिक्षकB.A., B.P.Ed.
3श्री. कामरय्या प्रकाश स्वामीसहशिक्षकB.Sc., B.Ed., M.A. Eng.
4श्री. नितीन लक्ष्मण नारायणकरसहशिक्षकM.A., B.Ed..
5श्री. मल्लिकार्जुन भिमाशंकर शिवयोगीसहशिक्षकM.A., D.Ed.
6सौ. राणी संगप्पा बिराजदारसहशिक्षिकाM.A., D.Ed.
7श्रीमती स्नेहल जितेंद्र बिराजदारसहशिक्षिकाM.A., B.Ed.
8श्री. धानलिंग चनबसप्पा मिरजेकनिष्ठ लिपिकB.A., B.Ed.
9श्री. लक्ष्मण पंडीत हुळ्ळेनाईकH.S.C.
10श्री. शिवयोगी महादेव घोडकेशिपाईS.S.C.
11श्री. सिद्धेश्वर शिवशंकर पाकणिकरप्रयोगशाळा परिचरH.S.C.

Contact (अधिक माहितीसाठी संपर्क करा)

Contact: 9767933171

Email: shrimahatmabasveshwar@gmail.com

Address: मुक्काम दिंडुर, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर, PIN - 413001

Location: https://maps.app.goo.gl/RVMHZerBfYS3HD3E9